पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झाडांचे शौक

बागेतल्या नव्या रोपट्याला पिठ्या ढेकूण लागला तर एकजण म्हणाला, ‘झाडावर तंबाखूचं पाणी फवारा!’ क्यान्सरच्या धसक्याने आपण किती लपूनछपून खातो तंबाखू आणि हे झाडंफिडं मात्र खुशाल जर्दा लावून निरोगी डुलायला …

जुईचा रुसवा

यंदा जुई चांगलीच बहरलीय. अंगभर चांदण्या लेवून चोहोबाजूने पसरत चाललीय. अवघ्या तीनचार पावसातच तिने स्वत:चा मांडव ओलांडून मधुमालतीची कमान पार केलीय. त्या धनदांडग्या फुलांत मिसळूनही तिनं आपलं नाजूकपण काय…