पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाखरांचा राबता

रस्त्यांवरनं जाणा-या वाहनांचे कर्णकर्कश्य हॉर्न असोत किंवा मंगलकार्यालयातल्या डिजेचा धांगडधिंगा असो, तसल्या गदारोळातही आमच्याकडच्या पक्ष्यांनी आपले आवाज शाबूत ठेवले आहेत. नको असलेले आवाज डिलीट करून त…

बुभुक्षित तज्ज्ञ आणि झाडांचे अवयव

सोशल मिडियातून नव्याने उमललेला एक स्वयंघोषित तज्ज्ञ माझ्याकडची कोरफड बघून म्हणाला, 'केवढी मस्त आलीये. तिला फूलही आलेय. परिपक्व झालीये म्हणायची. तिचा फार उपेगै बरं. कोरफडीचा ज्यूस करून प्यावा. त्या…

बुरशीसम्राट

बागेचा कोपरा. आलेला एक वेल गेला. पेरलेल्या बिया उगवल्या नाहीत. जिथे गांडुळांची भरमार होती तिथे जेमतेम दोनचारच. मग माती खालीवर करायला सुरू केलं तर खाली बुरशीसम्राटाचं साम्राज्य दूरवर पसरलेलं. ते उघड्य…

बांबूची वाटमारी

पाऊस दणकावून चालूये. आळ्यात, कुंड्यात पाणी साचूनै. निचरा करावा म्हणून पामची कुंडी बाजुला केली तर भिंतीला खेटून ताठ्यात वर आलेली गोल्डन बांबूची ही जुळी पिल्लं दिसली. काही वर्षांपूर्वी शेजारच्या वॉचमनन…

१४ ऑगस्ट दुपार

१४ ऑगस्ट. गावाकडची गोष्ट. दुपारची वेळ. काही मित्र एका डॉक्टर मित्राकडे बसलो होतो. एक बारा तेरा वर्षाचा पोरगा धावत आला. त्याच्यामागे आणखी दोनचार जण आले. त्याला पान लागलं होतं. पंधरा ऑगस्टसाठी त्यानं कप…

झाडाला दाखवावा फोटो

कधी कधी वाटतं, झाडाला त्याचा लहानपणीचा फोटो दाखवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की, बघ. आणलं तेव्हा कितकुसाक होतास तू. नुसतं पाप्याचं पित्तर. आता कसा धट्टाकट्टा झालायेस. तुझ्या बुंध्याचा घेर किती वाढला…