पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशीवाले सद्गृहस्थ आणि व्होडका

मी रात्रभर दबा धरून बसून आहे. डोळे जड झालेत, डुलकी येतेय; पण मला आज छडा लावायचाच आहे. माझ्या घराबाहेर काही फुलझाडं आहेत. पावसाळ्यात त्यांच्या आजूबाजूला गुलबक्षीची असंख्य रोपे उगवून येतात. तिच्या निरनिरा…

दुतोंड्यांची किंमत

परवा नेटवर मांडूळ शोधत होतो, तर अशी काही बातमी बघण्यात आली की, चकितच व्हायला झालं, शिवाय थरथरलोही. मांडूळ शोधण्याचं कारण असं होतं की... पावसाळ्याच्या काळात कुंड्याखाली, पालापाचोळ्यांच्या पिशव्यांखाली…

धटिंगण आणि झाड

परिचितासोबत त्यांच्या गाडीत जात होतो. नेमके वळत असतानाच अचानक एक मोटारसायकल आम्हाला ओव्हरटेक करून पुढे आली आणि त्याच वेळी त्या स्वाराचा मोबाईलही वाजला. त्यानं लगेच गाडी थांबवली. परिचितानेही कच्कन ब्र…

स्वच्छता आणि न्यूनगंड

साफसुथ-या पाण्याचे प्रश्न जेव्हा उभे राहतात तेव्हा डेंग्युच्या डासांची मला तीव्रतेने आठवण येते. ते स्वच्छ पाण्यात निपजत असल्याचं इतकं डोक्यात ठसवलं गेलंय की, मला प्रचंड न्यूनगंड येतो. च्यायला, आपल्या…

बूच : नावातच जरा गडबड आहे!

आमच्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. या दिवसांत दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. माणसाला जुन्या काळात ओढून नेण्याची शक्ती या दोहोंच्याही गंधात असते. याचा सुगंध नाकात शिरताच शा…

चिंकीवाले अंकल!

अकरा वर्षात चिंकीची पाच बाळंतपणं झाली. पंधरातली सहाच पिल्ले तिच्यासारखी पांढरीशुभ्र होती. बाकीची अशीच. सगळी जिकडेतिकडे पांगली.
पाचापैकी एका बाळंतपणानंतर आम्हाला अचानक बाहेरगावी जावं लागलं. तिची पोरं आ…

ओ, दोरी सोडा

पेपरला ज्या दिवशी सुट्टी असते तो आख्खा दिवस माझ्यासाठी सुन्न करणारा असतो. त्या दिवशी मला काही सूचत नाही. काही करावं वाटत नाही. पेपर टाकणा-या पो-याची तीव्रतेने आठवण येत राहते. पेपर आला किंवा नाही याच्…