पोस्ट्स
ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
उर्वरित रंगकाम आणि सुटलेली पोटं!
माणसाला एकवेळ रंगसंगती कळत नसेल तर चालतं; पण रंगाचं प्रमाण मात्र कळालं पाहिजे. बैठकीतल्या दिवाणचे दोन पाय रंग उडून कोड फुटल्यागत दिसू लागले म्हणून मध्यंतरी ऑईलपेंट आणला. ते दोन्ही पाय रंगवून काढले. न…बघ, तिची आठवण आली...
वडिल म्हणाले, जरा सोफ्याचे कुशन बदलून घे. अनेशा चार माणसं येताहेत तुझ्याकडे. त्यांना नीट बसता आलं पाहिजे. तुझ्या सोफ्यात बसायचं म्हटलं की, माणूस आत धसून जातो. त्याच्या आजूबाजूला कोणी बसलं तर मग बघायल…सुधा राणा
आपल्या लेखनावर भरभरून प्रेम करणारा कुणी गेला की, लिहिणारा माणूस आतून उन्मळून पडतो. अस्वस्थ व्हायला होतं. सुधा राणा यांची माझी कधी भेटगाठ नाही पण त्या गेल्याचं कळालं आणि तसं झालं.पद्मगंधा दिवाळी अंकात…
हरवलेला गणपती आणि कात्री.....
काल मोग-याचं निवासस्थान मोडाव लागलं. तो एक जुना पत्र्याचा डबा होता. त्यात काही वर्षापूर्वी या वेलीमोग-याचं छोटंसं रोप लावलं होतं. ते चांगलंच बहरलं होतं. उंच गेलं होतं. यंदा बहार संपल्यावर जराशी छाटणी…गोगलगाय, पोटात पाय!
यंदाच्या पावसाळ्यात बागेत गोगलगायीचं प्रमाण फारच वाढलं. बघावं तिथं गोगलगायी. अगदीच पहिल्यांदा तिला बागेत पाहिलं, तेव्हा फार आनंद झाला होता. बालपणाचीच आठवण दाटून आली होती. मग दोन पायावर बसून तिच्या मा…सडा आणि फुले!
सिझनमध्ये वेलींना एवढी फुले येतात की, त्यांचा सतत सडा पडत राहतो. सणावाराला भाविक मंडळी नेतात भरपूर; पण नंतर नुसतेच कौतुक उरते. एकदिवस नाही आवरलं की, त्या फुलांचा अक्षरश: चिखल साचत जातो. मला असं वाटाय…दौडा दौडा दौडा घोडा, दारू उठा के दौडा!
भाच्चा म्हणाला, मामा, दारू सोडायचीये का?मी दचकून बघितलं. त्याच्या प्रश्नात खोट नव्हती; पण टोनमध्ये मात्र होती. पठ्ठ्या विचारतोय, सोडायचीये का म्हणून आणि त्याचा टोन मात्र असा की, जणू ऑफर देतोय, थोडी थो…