पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली गाडी निंबाखाली

आपण रिक्षातून उतरतो तोच बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराशी ट्रॅव्हल्सवाल्यांचा, टॅक्सीवाल्यांचा घोळका. ‘साब पुना जा रे क्या. एसी गाडी है, शिवनेरीसे कम भाडा है. नॉनस्टॉप पुना....’ वगैरे वगैरे.
आपण मस्तीत. खा…

आणि नंतर...।

ऑफिसमध्ये असताना एकेदिवशी आवडते लेखक भारत सासणेसरांचा फोन आला. म्हणाले, ‘अरे, काय तुमच्याकडे एक रुपयाही नाहीयेय. देवू काय?’म्हटलं, ‘सर, कळालं नाही. असं का म्हणताय?’ मग त्यांनी प्रकरण सांगितलं. झालं अस…

१९९८ चं भारावलेपण!

सारे काही जीवघेणे! ‘.... आता ग्रेस बोलतील’ निवेदक सांगतो आणि मनकल्लोळात बुडालेल्या प्रेक्षागृहात गहिरी शांतता पसरते. बैठ्या व्यासपीठाशेजारी खुर्चीवर बसलेले आत्ममग्न ग्रेस, पाय जड झालेले, कुणीतरी हात द…

आवळ्यामागची गोष्ट!

झाडाला आवळे लागायला सुरुवात झाली की, ते एवढे येतात की, नंतर त्याचं काय करावं हा प्रश्न पडतो. म्हणून आवळा लावावा की त्या जागी दुसरं काही लावावं असा प्रश्न होता. पण मग लावलंच. त्या मागे कारणही फार प्रब…

सुट्टीचा उन्माद

एक नावाजलेला खाजगी क्लास. क्लासच्या दारात पोरांची गर्दी. पहिल्या क्लासचे पोरं अजून रेंगाळून आहेत, दुस-याचे येत आहेत. आज दोन्हीचा क्लास एकत्रच आहे काय? पोरं संभ्रमात. तेवढ्यात शिपाई येतो. सांगतो, आज क…

एक कथा पुस्तकाची, पुस्तकाच्या कथेची!

स्थळ: आप्पा बळवंत चौक, पुणे. १९८९ मधला एक दिवस. मित्राला म्हटलं, ‘मी कसं विचारू? मी लेखकै. माझंच पुस्तक मीच विकत फिरायचं म्हणजे कसं दिसेल ते. तू विचार ना प्लीज.’ तो म्हणाला, ‘पुस्तकातलं मला काय कळतं? …