पोस्ट्स
मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पाय बाय...
वर्गात एक देखणा मित्र होता. रंग अगदी उजळ, सगळ्यांत उठून दिसावा असा. आवाज मात्र नाजूक. मिसरूड नव्हतं फुटलेलं अद्याप. वर्गातल्या पोरींशी त्याचं चांगलं जमायचं. बाकीच्यांना आसूया वाटायची. वर्गात पोरांचं ए…प्राजक्त
मला पारिजातक मनापासून आवडतो. त्याचा सडा आणि त्याचा दरवळ.. आऽह... फक्त त्याचं प्राजक्त हे नाव जरा शिष्ट वाटतं. शिवाय त्याचं जुनाट खोडही मला भीती घालतं, थरार चित्रपटातल्यासारखं भयाण असतं ते.अगदी फार पू…
बोगनवेल नाचणवेल
माझ्या गावाकडं जाताना रस्त्यात नाचणवेल नावाचं गाव लागतं. एकदा एक नवखी तरुणी बसमध्ये चढली. तिला त्याच गावी जायचं होतं. कंडाक्टर म्हणाला, कुठं जायचंय? ती म्हणाली, नाचणवेली. तिने तसं म्हणताच नेहमीच्या प्…अण्णांची रेघ!
कॉलेजचा काळ. वैजापूरहून औरंगाबादला यावं लागायचं. मग सन्मित्र कॉलनीत, दै. मराठवाड्याच्या कार्यालयात चक्कर मारणं हे ओघानं आलंच. कार्यालयात शिरताना, तिथल्या संपादकीय विभागात जाताना काहीतरी वेगळंच वाटायच…आतला आखाज्या!
वाटणीत येणारा एक आंबा होता, त्याचं नाव आखाजा. अक्षय तृतियेला तो यायचा म्हणून आखाजा. अंगापिंडाने डेरेदार. दोनतीन कोसावरनं तो सहज दिसायचा. खूप पूर्वी तिथं आमचं शेत होतं म्हणे, त्यात तो होता. घरातले म्ह…मनीप्लांट, पुस्तके, पेंटिंग्स आणि बर्दापूरकर
एखादाच नशीबवान मनीप्लँट असा असतो की, त्याला इझी चेअरमध्ये आराम फर्मावणारी अशी ऐटबाज बाटली मिळत असते.तुलनेत आपल्याकडच्या बाटल्या म्हणजे मनीप्लँटने स्वत:च चारचौघात मान खाली घालून बसावं अशा. ना त्या बाट…