आमच्या घराच्या भिंतीना नाट्यगीते, हिंदी मराठी भावगीते वगैरे ऐकायची सवये. हॉलमधल्या भिंतीचे कान तर ‘निर्भय, निर्गुण...’ ने तयार झालेले. मुलगा शाळेच्या शेवटच्या टप्प्यावर आला आणि काही दिवस या भिंतीवर ल…
खूपदा ग्रेस यांची कविता न समजो; पण मी त्यांच्या रचनेच्या, शब्दांच्या प्रेमात पडतो. त्यांची एक कविताये, त्यात ‘मुलतानी’ रागाचा उल्लेख आहे. ‘कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी, झाडीत दडे देऊळ …
निराळ्या नावानं लिहिणं, इंग्राम भाषा वापरणं आणि त्यातले तिरपागडे विषय हे वडिलांना फार रुचलं नाही. तरीही त्यांनी बब्रूवानची सगळी पुस्तकं वाचली, त्यातलं थोडंफार किस्सेवजा आईलाही वाचून दाखवलं. पुस्तकातल…
काही भाजा अशा असतात की, त्यांचा थाटच केला पाहिजे. त्यांना राजासारखी वागणूक दिली पाहिजे, भले मग आपल्याला काही गोष्टीत कमीपणा घ्यावा लागला तरी चालेल. नजरेला मोहवून टाकणारा त्या भाजीवरचा तवंग आपण तलम रे…
काही लोकांना नेमकं हॉटेलात आल्या आल्या वॉशरुममध्ये जाण्याची भली खोड असते. त्यातल्या त्यात आपल्याला हॉटेलात नेणारानेच असं केलं तर फारच अवघड होवून बसतं. वेटर छातीवरच बसून असतो. ऑर्डर सांगा म्हणून.... तथ…
माझ्या ओळखीत नव्वद ते पंच्चाण्णव वयोमान असलेल्या दोन आज्ज्या होत्या. अगदी ठणठणीत प्रकृतीच्या. एक इथल्या घराशेजारी आणि गावाकडच्या घरासमोर. दोघींत एक समानगुण होता, तो म्हणजे दोघीही रेडिओ ऐकायच्या. ठराव…
आज सकाळी सकाळी किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि एकदम चर्रर्र झालं. कुंडीतल्या चाफ्यानं मान खाली झुकवली होती. कुणीतरी वाकून याचना करतंय अशी त्याची देहबोली. त्या फांदीवरची दोन फुलं आणि वाळून स्वत:भोव…