बड्या मंडळींच्या कार्यात जेवणं म्हणजे खायचं काम नसतं. रसिकता जोपासायला तिथे जातिवंतच लागतात. खरं तर ती पण एक कला आहे. तिच्याकडे आपण फारसं लक्ष दिलं नाही किंवा महत्त्वाचं समजलं नाही. अशा ठिकाणी जेवायल…
पर्यावरणाची जागरुकता प्रचंड वाढलीये. आणखी वाढत जावो. मात्र कधीकधी एखाद्या अशा काही पोपटाशी गाठ पडते की, आपल्याला अचानकच अपराधी वाटायला लागतं. शरमेने थिजून जातो आपण जागच्या जागी. धरणीने दुभंगून जावं, …
च्यायला, गाठ हे भलतंच कौशल्याचं कामै. आपण आर्ध आयुष्य एका साध्या गाठीवर काढलं. अगदी बुटाच्या लेसपासून पोते बांधण्यापर्यंत एकच एक गाठ. एक टोक इकडून धरा, दुसरं टोक दुस-या हातानं धरा. एकमेकांत गुंतवून द…
काही जागा बसण्यासाठी फारच कंफर्टेबल असतात. सोफे, दिवाण किंवा तत्सम फर्निचरपेक्षाही अशा जागांवर बसायला फारच आरामदायी वाटतं.... सोफा सेटचा तर प्रचंड कंटाळा येतो. वर्षानुवर्षे तेच, दोन खुर्च्या, तीन जणा…
गेली पन्नासेक वर्षे आमच्या घरात एका डॉक्टरांचं नाव कायम असतं, ते म्हणजे डॉ. डावळे. मला कळायला लागल्यापासून आईवडलांच्या तोंडी हे नाव मी सतत ऐकतोय, ते आजतागायत. अगदी कालपरवाही त्यांचा विषय झालाच. आम्हा…