... रेडिओवर ‘थँक्यू मिस्टर ग्लॅड’ चालू होतं. मध्येच खरखर आवाज यायचा. रात्रीची शांतता, सभोवती अंधार. आम्ही सतरंज्या टाकून दाटीवाटीने टेकून बसलेलो. चाकांचाच तेवढा आवाज चालू. रस्ता ओबडधोबड. बैलगाडी धिमे…
सातभाई पक्षी मला कायम संयुक्त कुटुंबाचे प्रतिक वाटतात. माझ्याकडे त्यांची कायम उठबस असते. आळे खांदून वगैरे ठेवलेले असले की, त्यादिवशी त्यांची हमखास हजेरी असते. बस्स, ते माझ्याकडचे गांडुळ गट्टम करतात ए…
मित्राच्या समोरच्या खिशातलं पेन काढायचं, त्याचं टोपण वेगळं करायचं आणि नंतर टोपण लावून पेन त्याच्या खिशाला लटकवायचा. अचानकच समोरच्याच्या शर्टाची वरची गुंडी काढायची, ती पुन्हा लावायची...वगैरे वगैरे. का…