फेसबुक ही अफलातून गोष्टै. अशक्यप्राय किंवा कधी विचारही न केलेली गोष्ट इथे घडू शकते. ज्याचं कधी मोलही केलं जावू शकत नाही. घडून गेलेल्या या गोष्टीने आपण आतून प्रचंड खुश असतो आणि अस्वस्थही. स्वप्नातलं व…
सकाळी सकाळी गणपतीसाठी फुलं काढायला गेलो तर जास्वंदाखाली घूस मरून पडलेली. आकारानं डुकराच्या पिलाएवढी. बघून दचकलोच. वाड्यात या मंडळींनी बराच उच्छाद घातलाय, पोखरून नुकसान करून ठेवलंय, त्यामुळे तिच्यावर …
आपल्याला आवडणारा विषय, आवडणारा लेखक आणि त्यात पुस्तकाची साईज ऑड म्हणून आपण पुस्तक त्वरित घेतो. अशी पुस्तके पहिल्यांदा फार भारी वाटतात. कपाटाच्या रचनेतही त्यामुळे बदल जाणवतो. दिसायलाही मस्त दिसतं. तीच…
गावाकडं पोहायला शिकणं म्हणजे टास्क असतो. एक तर त्यासाठी विहीर पाहिजे, म्हणजे तुमचं शेत असायला पाहिजे. दुस-यांच्या विहिरी धुंडाळत फिरणं म्हणजे शिव्या खाण्याचा कार्यक्रम असतो. सहजासहजी कुणी त्यांच्या व…
...तर एक लोखंडी पाईप होता, नळाचा. चारेक फूटाचा. पुढे मागे कामाला येईल म्हणून जपलेला. समृद्ध अडगळ सोडून जे काही भंगार असतं माळ्यावरचं, त्यात तो कायम असायचा. दरवर्षी भंगार म्हणून तो बाहेर निघायचा आणि न…
जुनी गोष्ट: आपण मुलाला आणायला शाळेत गेलेलो असतो. बहुधा पहिले आपणच. नंतर इतर पालक यायला सुरुवात होते. गाड्यांची गर्दी साचत जाते. शाळा सुटते आणि धांगडधिंगा करत पोरं बाहेर यायला लागतात. त्या लोंढ्यात आप…
एक विभागीय संमेलन होतं. तालुक्याच्या ठिकाणी ठेवलं होतं. आम्ही संमेलनाला चाललो होतो. माझ्यासोबत एक तरुण कथाकार आणि कवी होते. ते एका शाळेत इंग्रजीचे शिक्षक होते. मी कॉलेजात शिकत होतो. एकाच गावात असल्या…
ऐकलं मी परवा एकाने दुस-याला विचारतांना. माणसांच्या संवादातले असे प्रश्न मला फार जिव्हाळ्याचे आणि आतड्यातले वाटतात. हे विचारताना त्या चेह-यावर उत्कंठा असते. आपला अंदाज खरा ठरावा, यांच्या ओळखीतल्या कुण…
काही झाडांचा जन्म नारळ म्हणून होणार असतो; पण ऐनवेळी काहीतरी गडबड होते आणि त्याला आंब्याच्या जन्माला जावं लागतं. खरं तर पूर्वसूचनेनुसार नारळाच्या झाडाची आर्धी लक्षणं त्याने आत्मसात केलेलीही असतात. याचा…
एकेदिवशी पुण्यातून फोन आला. ऑपरेटर म्हणाला, कुणी सुनिता देशपांडे बोलताहेत. तुमच्याशी बोलायचं म्हणताहेत. मला काही केल्या आठवेना, पुण्यात या नावाचं नातेवाईकांत आणि परिचयात कुणीच नव्हतं. घेतला फोन. पलिक…
नेहमीच्या खाण्यातल्या काही पदार्थांना अचानकच एखादी गोष्ट जोडली जाते आणि नंतर तो पदार्थ जेव्हा केव्हा आपल्याकडे होईल तेव्हा तेव्हा ती गोष्ट त्याच्यासोबत आठवून येतेच. ब-याच जणांच्या आठवणी अशा पदार्थांच…
स्मशान होतं. अंत्ययात्रा आली. डोंब आला. त्याने सरण रचायला सुरूवात केली. इकडे तिरडी खाली ठेवण्यात आली. मग मृतदेह उचलून सरणावर ठेवण्यात आला. डोंबाने तिरडी उकलली. कडबा एका बाजूला टाकला. दोन मोठे बांबू बा…
... तर मोठ्या घरून केसरची पेटी आली. ती येतंच असते दरवर्षी न चुकता. मोठं घर, अलिकडच्या काळात हे घर टोलेजंग झालेलं असलं तरी ते जेव्हा दोन अडिच खोल्यांचं होतं तेव्हाही ते मोठं घर म्हणूनच मानलं जायचं. तो …
आपल्या अल्बममध्ये काही फोटो असे असतात की, ते आपल्याला कुणाला दाखवावे वाटत नाहीत; पण जुने असल्याने आणि त्या काळची आठवण म्हणून आपल्याला ते फेकवतही नाहीत. मग ‘ओन्ली मी’ च्या नावाखाली ते ड्राव्हरच्या खाल…
गावाकडं यात्रेत कुस्त्यांच्या स्पर्धा व्हायच्या. नदी ओलांडली की पलिकडे मोठी आमराई होती. तिथल्या सावलीत, काळ्या मातीत हा फड रंगत. पंचक्रोशीतले पहिलवान येत. गावातलेही रामदास पहिलवान आणि संतोष पहिलवान अ…
भरारा वा-यात सिगारेट पेटवणा-यांबद्दल मला फार पूर्वीपासून कौतुकै. पंखा चालू असताना साधी उदबत्ती पेटवता येत नाही आपल्याला आणि ही मंडळी मात्र भररस्त्यात, भणाण वा-यात सिगारेट पेटवतात हे कमालीचं वाटतं मला…
आपण होस्टेलवर राहात असतो किंवा मग कंपनीच्या गेस्टहाऊसवर. एकेदिवशी आपल्याला सांगितलं जातं, अजून एकजण येणारै काही दिवस राहायला, तुम्हाला त्याच्यासोबत रुम शेअर करावी लागेल. काम संपलं की तो जाईल. आपणही म…
पाऊस कोसळायला लागला की पत्र्याच्या घरात जावून राहावसं वाटतं. पत्र्यावर पावसाचं लयबद्ध नृत्य चालू असतं. खाली आपल्याला त्याच्या चढउताराशिवाय काहीही ऐकू येत नसतं. त्याच्याच तालात ताल मिसळून आपल्याला डुल…
कॉलनीतली आमची घरं जुनी. नंतर समोर अपार्टमेंट वाढत गेले. एका अपार्टमेंटला तिन्ही बाजूंनी मस्त झाडं लावली होती. त्यातला गुलमोहर माझ्या कंपाऊंडसमोर होता. त्याच्या खोडाचा घेर खूप मोठा होता. त्याची सावली …