पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक चिचुंद्री मनातली!

पालापाचोळा वाढलाये म्हणून आता कंपोस्टसाठी मोठी सिमेंटची टाकी केलीये. तीही जवळपास भरत आलीये. तिच्यावर मोठं रेग्झीन झाकलंय. टाकीतला मालमसाला अधूनमधून खालीवर करावा लागतो. तर एकेदिवशी त्यासाठी रेग्झीन काढ…

नंतर आलेले लोक, त्याहीनंतर आलेले लोक

आपल्या आठवणी हळूहळू ब्लॅक अँड व्हाईट रुप घेवू लागल्या की, नंतरच्या पिढ्यांचा एकत्रित फोटो अनोखे रंग भरतो आपल्यात!
अजुनही पेपरात, मासिकात संयुक्त कुटुंबाच्या स्टोऱ्या, त्यांचे फोटो येत असतात. त्यात तीन…

पाच पलंगांची गोष्ट!

लोखंडी पलंग जावून लाकडी दिवाण मध्यमवर्गियांच्या घरात शिरू लागल्याचा तो काळ. दोनच जण मावणारा; पण तीनजण बसण्याचा दावा करणारा सोफा आणि त्याचे दोन सिंगल सहकारी यांचाही ट्रेंड जोमात होता. तर घरात एक पलंग ह…

मरण घराचं

घरांना नसतं झट की पट मरणाचं सुख आधी घरातली माणसं परागंदा होतात. त्यांच्या परतण्याची वाट पाहता पाहता मग एकाकी घराचा धीर सुटू लागतो. त्याच्या भिंती हळूहळू ढासळू लागतात. छत खाली उतरू लागतं. एव्हाना जपून …

ठेवणीतला गालिचा

संक्रांत, दसरा, पाडवा वगैरे तत्सम सणादिवशी एका गोष्टीचं भलं कौतुक होतं तेव्हा. त्यादिवशी पत्र्याची ट्रंक उघडली जायची आणि त्यातून एक गालिचा बाहेर काढला जायचा. त्याचं ते दिसणं, गोष्टीत वाचलेल्या जादूच्…