पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
दुर्गंधीतली हुरहुर
शहरातून वाहणाऱ्या नाल्याजवळून जाताना येणारी दुर्गंधी सगळ्यांनाच त्रासदायक वाटेल आणि ते नाकाला रुमाल लावून चालतील असे काही आवश्यक नसते. कुणाकुणाला तो हवाहवासाही वाटू शकतो. एखाद्याच्या कधीकाळच्या हुरहुर…अंतरीचा बहर हा
श्रावणात आणि वसंतात बहरलेल्या वेली पाहताना मनात एक आदर्श चित्र उमटतं. आपण चित्रकार नसल्याची खंत मग उफाळून येते. फुलांनी वेल झुकून गेली आहे. कंपाऊंडवॉलवर तिने आपला पर्णसंभार पसरलाये. दोन तरुणी टाचा उंच…बसमधले जेष्ठ नागरिक
कंडक्टर मिश्किल असावा. म्हणाला, ‘साहेब, फुल तिकीट देवू काय?’ मीही हसलो. म्हटलं, ‘काय मजाक करता कंडक्टरसाहेब.’ तो बिलकुलच हसला नाही. वैतागून म्हणाला, ‘विचारलेलं बरं असतं साहेब. तिकीट फाडल्यावर, खिशातून …मांडव घातला दारी
मधुमालती आता कात टाकून तयार होते आहे. तिची जुनी सगळी पानं झडून गेली आहेत. नवी कोवळी लुसलुशीत पालवी दिसते आहे. सगळ्या वेलांत मधुमालतीवर आपला जास्त जीवै. तब्बल पंचवीसेक वर्षांपासून माझ्यापाशी नांदते आह…ओंब्याची खीर
...तर ओंब्याचा हुरडा घरी पोचेपर्यंत भलताच कडक झाला. मग केला त्याचा भरडा आणि नंतर थेट खीर. दूध, गूळ, खोबरं आणि थोडं गावराण तूप, बस्स! चव गव्हाच्या खिरीशी साधर्म्य सांगणारी, दिसणं काहींसं गु-हाळातल्या त…मोठ्या बहिणीच्या मैत्रिणी!
मोठ्या बहिणीच्या मैत्रिणी ही एक सुंदर गोष्ट असते. त्यातही आपल्यात आणि तिच्या वयात एक विशिष्ट अंतर असेल तर त्याची गंमत निराळीच असते. ती सगळ्यात मोठी आणि आपण सगळ्यात लहान असतो. म्हणजे बहिणीचा कॉलेजचा स…कवठाची चटणी
आंबट, तुरट आणि गोड अशा त्रिवेणी चवीचा बादशहाये कवठ. गूळ टाकून त्याला कितीही एकरूप करा, संगीताच्या तुकड्यातून एकेक वाद्य वेगळं काढून ऐकल्यागत त्यातला प्रत्येक जण आपल्या चवीचा स्वतंत्र ठसा उमटवत असतो.क…
कुस्क-याची पानं.....
कुस्करा ही भलती मध्यमवर्गीय भयंकर गोष्ट असते. तिने तुमचं आयुष्य झपाटून टाकलेलं असतं. दुनिया कुठेही, कितीही पुढे जावो, जगभरचे पदार्थ तुमच्या दारी येवो; पण कुस्करा मात्र आपल्याला आपल्या मूळ चवस्वभावाशी…एका डॉक्टरांचं जाणं...
उतारवयात भेटलेला उमदा डॉक्टर, पेशंटला आपल्या पालकागत वाटत असतो. त्याच्या दृष्टीने हे नातं निव्वळ डॉक्टर आणि पेशंट असं उरत नाही.डॉक्टरांचे शेकडो पेशंट असतात; पेशंटसाठी मात्र तसं नसतं. त्यांच्यासाठी तो…