पोस्ट्स
मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
लॉकडाऊन आणि मोबाईल - २
भले चंद्रता-याचे वचनं तुम्ही परस्परांना दिलेले असोत. शेवटापर्यंत एकत्रच जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतलेल्या असोत; पण तुम्हाला सांगतो, हे असं असलं तरी लॉकडाऊनच्या काळात आपला मोबाईल कुणी कुणाला देत नाही…लॉकडाऊन आणि मोबाईल - १
....तर अशा रितीने मोबाईलने लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात प्राण सोडला आहे. टीव्हीमुक्त घराची हौस आता गोवर उठल्यासारखी अंगावर उमलून येते आहे. तो असता तर गेलाबाजार सिनेमे बघता आले असते. पुस्तकं आहेतच सोब…झाडलोट आणि रात्रीस.....!
पानगळीतला पाऊस भलताच अस्वस्थ करतो. त्यातल्या त्यात रात्रीचा असेल तर त्याने परसात काय काय करून ठेवलंय याची चिंतायुक्त उत्सुकता असते.सकाळी नुसता राडा असतो. कुठून कुठून उडून आलेल्या प्लास्टीक पिशव्या आण…