पोस्ट्स
एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
विहिरीच्या खोल तळाशी....
गावापासून दूरवर मित्राचं शेत. त्याचीच विहीर. विहिरीचं पाणी बरंच खाली गेलेलं असतं; पण दुपारच्या काहिलीत दोनपाच डुबक्या माराव्यात एवढं नक्कीच असतं. आपण कंगण्यावरनं उतरतो. पाण्यात स्वत:ला झोकून देतो. पो…टरबुजाच्या फोडी
चाकू चालवण्यात तुमचा हात कितीही साफ असो; पण टरबूज कापण्यात मात्र ते कौशल्य फारसं उपयोगाला येत नाही.चाकू चालवून टरबूजाचे बरेच भाग तुम्ही लगेच करू शकता; पण नंतरच खरी कसोटी असते. त्याचे बारीक तुकडे कापू…
पोरांचे फोनकॉल
खरं तर बोलत कुणीच नव्हतं. जेवणंबिवणं झालेली. आता पेंगण्याची वेळ. दुपार भन्नं. मुलगा म्हणाला, माझा कंपनी कॉल आहे. मी खोलीचं दार बंद करतोय. प्लीज जोरात बोलू वगैरे नका. बाकीच्यांनी क्लॅक करून त्याच्याकडे …वाड्यातला पालक
फुटक्या तुटक्यात लावलेला पालक एवढा तरारला होता की, ज्यात तो लहानाचा मोठा झालाये त्या कुंड्या, डबे यांचं अपंगत्व त्याने झाकून टाकलं होतं. म्हटलं, एवढा दणकून आलाचै तर होऊ द्या पालकाचे भजे वगैरे. झालंही …वेलींचा घोर
जरा कुठं पालवी फुटली की, या वेलीबाई कधीकधी फारच घोर लावतात जीवाला. पालकांची बिलकुलच पर्वा नाय. कळ्यात यायच्या आत तर त्या कुठंकुठं गेलेल्या असतात.पावसाळ्यात शेजारच्या चाफ्याला जुईने पुरतं लपेटलेलं असत…