ऐकलं मी परवा एकाने दुस-याला विचारतांना. माणसांच्या संवादातले असे प्रश्न मला फार जिव्हाळ्याचे आणि आतड्यातले वाटतात. हे विचारताना त्या चेह-यावर उत्कंठा असते. आपला अंदाज खरा ठरावा, यांच्या ओळखीतल्या कुण…
काही झाडांचा जन्म नारळ म्हणून होणार असतो; पण ऐनवेळी काहीतरी गडबड होते आणि त्याला आंब्याच्या जन्माला जावं लागतं. खरं तर पूर्वसूचनेनुसार नारळाच्या झाडाची आर्धी लक्षणं त्याने आत्मसात केलेलीही असतात. याचा…
एकेदिवशी पुण्यातून फोन आला. ऑपरेटर म्हणाला, कुणी सुनिता देशपांडे बोलताहेत. तुमच्याशी बोलायचं म्हणताहेत. मला काही केल्या आठवेना, पुण्यात या नावाचं नातेवाईकांत आणि परिचयात कुणीच नव्हतं. घेतला फोन. पलिक…
नेहमीच्या खाण्यातल्या काही पदार्थांना अचानकच एखादी गोष्ट जोडली जाते आणि नंतर तो पदार्थ जेव्हा केव्हा आपल्याकडे होईल तेव्हा तेव्हा ती गोष्ट त्याच्यासोबत आठवून येतेच. ब-याच जणांच्या आठवणी अशा पदार्थांच…
स्मशान होतं. अंत्ययात्रा आली. डोंब आला. त्याने सरण रचायला सुरूवात केली. इकडे तिरडी खाली ठेवण्यात आली. मग मृतदेह उचलून सरणावर ठेवण्यात आला. डोंबाने तिरडी उकलली. कडबा एका बाजूला टाकला. दोन मोठे बांबू बा…